सेना खासदार म्हणतो आम्ही राष्ट्रवादीला केव्हाही बुडवू | Sanjay Jadhav | Shivsena | NCP| Sakal Media<br />परभणी Parbhani: घनसावंगी येथील शिवसेना (Shivsena)मेळाव्यात बोलताना परभणीचे खासदार संजय जाधव (Parbhani MP Sanjay Jadhav) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP)टीका केली. राष्ट्रवादीचा आपल्याला जिल्ह्यात खूप त्रास असल्याचा आरोप करत जीव जायला आल्यावर माकडीन आपल्या पिल्लाला पायाखाली घालते, तेव्हा आम्ही राष्ट्रवादीला (NCP) केव्हाही बुडवू, असा इशाराही जाधव यांनी यावेळी दिला. परभणीच्या जिल्हाधिकारी (Parbhani collector)पदावरून निर्माण झालेल्या वादावर त्यांनी आपणच जिल्हाधिकाऱ्यांची बदली करू नका, अशी शिफारस मुख्यमंत्र्यांकडे केली होती, अशी जाहीर कबुलीही दिली.<br />#Parbhani #shivsena #SanjayJadhav #NCP #Politics